अखिल भारतीय मराठा महासंघ​

एकात्मिक फलोत्पादन विकास योजना

एकात्मिक फलोत्पादन विकास योजना

या अभियाना अंतर्गत शेतकरी/उद्योजक यांना विविध घटकांसाठी  अनुदान देण्यात येते. यामध्ये शेडनेट हाऊस, हरितगृह, पिक संरक्षण उपकरणे, रोपवाटिका स्थापन करणे, ऊती संवर्धन प्रयोगशाळा स्थपना/बळकटीकराण, द्राक्षे केळी पपई स्ट्रॉबेरी लागवड, अळींबी उत्पादन, फुलांची लागवड, मसाला पिके सुगंधी वनस्पती लागवड, जुन्या फळबागांचे पुनरुज्जीवन, सामुहिक शेततळे, शेततळे अस्तरिकरण, प्लास्टीक मल्चींग, पक्षिरोधक जाळी, जैविक औषधे निर्मिती प्रयोगशाळा, पिक चिकित्सालयाची स्थापना, ऊती / पाने यामधील सूक्ष्म अन्नद्रव्ये तपासणी साठी प्रयोगशाळा, गांडूळ खत उत्पादन केंद्र, सेंद्रीय शेती पद्धतीचा अवलंब, मधुमक्षिका पालन, ट्रॅक्टर पॉवर टीलर, शेतकरी प्रशिक्षण, अभ्यास दौरे, पैक हाऊस, कॉल्ड स्टोरेज, शीत वाहन, प्राथमिक प्रक्रिया केंद्र, रायपनींग चेंबर, कांदा चाळ, वातावरण नियंत्रीत रिटेल बाजार, संकलन व प्रतवारी केंद्र इ.बाबीं साठी 25 टक्के ते 55 टक्के पर्यंत अनुदान देण्यात येते.

संकेतस्थळ : http://maharashtra.mahanhm.in/

अधिक महितीसाठी वरील लिंकवर क्लिक करा किंवा नजीकच्या कृषी कार्यालयाशी संपर्क साधावा.