कृषी विभाग, महाराष्ट्र शासन मार्फत राबविण्यात येणार्या कृषी विषयक विविध योजनांच्या महितीसाठी व अर्ज करण्यासाठीचे पोर्टल : https://mahadbt.maharashtra.gov.in/ वरील पोर्टल वर उपलब्ध असणार्या विविध योजना खालीलप्रमाणे
- प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना – प्रती थेंब अधिक पिक (सूक्ष्म सिंचन घटक)
- कृषी यांत्रिकीकरण उप-अभियान
- राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियान : अन्नधान्य, तेलबिया, ऊस व कापूस
- एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान
- कोरडवाहू क्षेत्र विकास कार्यक्रम
- भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजना
- राष्ट्रीय कृषी विकास योजना – रफ्तार
- राज्य कृषी यांत्रिकीकरण योजना
- मुख्यमंत्री शाश्वत कृषी सिंचन योजना
- मुख्यमंत्री शाश्वत कृषी सिंचन योजना – वैयक्तीक शेततळे
- RKVY Plastic Lining to Farm Pond ईत्यादी
या व इतर योजनांच्या अधिक महितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा