#शिक्षण #आरक्षण अनेक #कायदे नियम कालानुरूप बदलत ,सुधारित होत असतात . जे समाज जीवनावर धोरणात्मक परिणाम करणारे असतात.त्याचा मार्ग ठरवताना त्या त्या विषयातील जाण असणारे सर्वोच्च न्यायालय उच्च न्यायालयातील जेष्ठ वकील तसेच प्रशासनात काम करणाऱ्या अनुभवी लोकांची मते जाणून घेणे महत्वाचे