अखिल भारतीय मराठा महासंघ​

सन १९९७ :- अण्णासाहेब पाटील आर्थिक दुर्बल विकास महामंडळाची घोषणा करताना तत्कालीन मुख्यमंत्री प्रि.मनोहर जोशी, अखिल भारतीय मराठा महासंघाचे तत्कालीन अध्यक्ष कै. किसनराव वरखिंडे सरचिटणीस कै. सुरेश माने जागतिक मराठी चेंबरचे चंद्रकांत साळुंखे मराठा महासंघाचे उपाध्यक्ष राजेंद्र कोंढरे, सुभाष जावळे,बाळासाहेब मोहिते, डॉ आहेर अण्णासाहेब पवार, बाळासाहेब खैरे यांचे शिष्टमंडळ त्यानंतर १७ महिन्यात कंपनी कायद्याप्रमाणे सर्व प्रक्रिया पूर्ण करुन सन १९९८ मध्ये हे महामंडळ त्यांच्याच काळात अस्तित्वात आले. प्रि. मनोहर जोशी सरांना भावपूर्ण श्रद्धांजली 🙏🙏 राजेंद्र कोंढरे अध्यक्ष अखिल भारतीय मराठा महासंघ #kondharespeak #ManoharJoshi

1997 :- अण्णासाहेब पाटील आर्थिक दुर्बल विकास महामंडळाची घोषणा करताना तत्कालीन मुख्यमंत्री प्रि.मनोहर जोशी, अखिल भारतीय मराठा महासंघाचे तत्कालीन अध्यक्ष कै. किसनराव वरखिंडे सरचिटणीस कै. सुरेश माने जागतिक मराठी चेंबरचे चंद्रकांत साळुंखे मराठा महासंघाचे उपाध्यक्ष राजेंद्र कोंढरे, सुभाष जावळे,बाळासाहेब मोहिते, डॉ आहेर अण्णासाहेब पवार, बाळासाहेब खैरे यांचे शिष्टमंडळ
त्यानंतर १७ महिन्यात कंपनी कायद्याप्रमाणे सर्व प्रक्रिया पूर्ण करुन सन १९९८ मध्ये हे महामंडळ त्यांच्याच काळात अस्तित्वात आले.
प्रि. मनोहर जोशी सरांना भावपूर्ण श्रद्धांजली 🙏🙏
राजेंद्र कोंढरे
अध्यक्ष
अखिल भारतीय मराठा महासंघ
#kondharespeak
#ManoharJoshi” width=”300″ height=”179″ />