अखिल भारतीय मराठा महासंघ​

राजमाता जिजाऊ पुरस्‍कार २० जानेवारी २०२४

सस्‍नेह निमंत्रण राजमाता जिजाऊ पुरस्‍कार, मकरसंक्रात हळदी कुंकु निमित्‍त यशस्‍वी महिलांच्‍या मुलाखतीचा कार्यक्रम

शनिवार दि. २०/१/२४ रोजी सायं ४ वा. एस.पी. कॉलेज सभागृह टिळक रोड, पुणे येथे आयोजित केला आहे.

कृपया सहकुटुंब (आई-वडील, पती-पत्‍नी, सासु-सासरे)उपस्थित राहावे ही विनंती – अखिल भारतीय मराठा महासंघ महिला आघाडी पुणे

संपर्क क्र. 8873500500