अखिल भारतीय मराठा महासंघ​

महावितरण विद्युत सहाय्यक भरती ज्यांच्याकडे कुणबी प्रमाणपत्र आहे त्यानी इमाव OBC मधून अर्ज भरावा ज्यांच्याकडे नाही त्यानी आर्थिक दुर्बल घटक EWS मधून अर्ज भरावा

महावितरण मध्ये विद्युत सहाय्यक पदाच्या ५३४७ जागापैकी ८९५ इमाव तर ५०० जागा EWS साठी आहेत.
ज्यांच्याकडे कुणबी प्रमाणपत्र आहे त्यानी इमाव OBC मधून अर्ज भरावा ज्यांच्याकडे नाही त्यानी आर्थिक दुर्बल घटक EWS मधून अर्ज भरावा
महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी मर्यादितच्या कार्यकक्षेत येणाऱ्या कार्यालयातील “विद्युत सहाय्यक” पदाची वेतनगट -४ मधील विभागस्तरीय सेवाज्येष्ठतेतील पदे सरळसेवा भरतीद्वारे ०३ वर्षाच्या कंत्राटी कालावधीसाठी भरण्याकरीता अर्हताप्राप्त उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज ऑन लाईन पध्दतीने मागविण्यात येत आहेत. “विद्युत सहाय्यक” या पदाचा ०३ वर्षाचा कंत्राटी कालावधी समाधानकारकरीत्या पूर्ण केल्यानंतर कंपनीच्या नियमांच्या अधीन राहून सदर उमेदवारांना “तंत्रज्ञ” या नियमित पदावर सामावून घेण्यात येईल.
५३४७ जागापैकी ८९५ इमाव तर ५०० जागा EWS साठी आहेत.
ज्यांच्याकडे कुणबी प्रमाणपत्र आहे त्यानी इमाव OBC मधून अर्ज भरावा ज्यांच्याकडे नाही त्यानी आर्थिक दुर्बल घटक EWS मधून अर्ज भरावा

 

खालील लिंकवर जाहिरातीची PDF फाइल आहे

 

 

 

MSEDCL-ADVT.NO_.-06_2023_VIDYUT-SAHAYYAK_29.12.2023(1)