अखिल भारतीय मराठा महासंघ​

@ शिरूर तालुका :- अखिल भारतीय मराठा महासंघ शिरूर तालुका व शहराच्या वतीने UPSC/ MPSC परीक्षेत यश मिळवलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ.