अखिल भारतीय मराठा महासंघ​

आजचा निश्चय पुढच पाऊल

 

आजचा निश्चय पुढचं पाऊल ज्ञानाची आस, गुणवत्तेचा विकास, व्यावसायिकतेचा ध्यास ही महासंघाच्या वतीने प्रकाशित करत असलेल्या मराठा समाजाच्या दिशादर्शक पुस्तिकेत
मराठ्यांचे विवाह सोहळे
कृषी उदयोग व्यवसाय सबसिडी
CMEGP PMEGP ३५% सबसिडी
च्या योजना
अण्णासाहेब पाटील व्याजपरतावा, सारथी
आर्थिक साक्षरता

अशी माहिती प्रसिद्ध करत आहोत
हि तीन सूत्रे विकसित झाल्याशिवाय पर्याय नाही त्याची मांडणी याशिवाय
शेतजमिनीचे अद्यावत रेकॉर्ड कसे ठेवावे
अर्थसाक्षरता
मराठ्यांचे विवाहसोहळे
विविध प्रकारचे दाखले कसे काढावेत
नको नुसतीच MPSC आहेत इतर ही संधी
एवढी माहिती आणि प्रत्येक
जिल्ह्यांचे अध्यक्ष
युवक अध्यक्ष
महिला अध्यक्ष
यांची नावे सह हि पुस्तिका प्रसिद्ध होत आहे.

सदरची पुस्तिका हि घरोघर प्रत्यक्ष भेटून दिली जाणार असल्याने किमान ७५ हजार कुटुंबे ( ३ लाख मराठा) जोडली जाणार आहेत.

तसेच या पुस्तिकेला रु २०/- देणगी मूल्य ठेवणार आहोत.

विभागीय,जिल्हा,शहर, तालुका सभासद पदाधिकाऱ्यांनी किमान १०० ते २०० पुस्तिका आगाऊ नोंदणी आजच करून त्या विकत घेऊन आपल्या परिचितांना मोफत किंवा विकत द्याव्यात.
88735 00500 या महासंघाच्या मोबाईल वर नोंदणी पाठवायचा आहे.