अखिल भारतीय मराठा महासंघ​

*कोणतेही जात प्रमाणपत्र काढण्याअगोदर हा #व्हिडीओ संपूर्ण पाहावा*..राजेंद्र कोंढरे अध्यक्ष अखिल भारतीय मराठा महासंघ

ज्याना कुणबी प्रमाणपत्र मिळेल त्यानी कुणबी प्रमाणपत्र घ्याव .त्यांचा समावेश ओबीसीच्या 19% आरक्षणात होईल. त्यांना नोकरी शिक्षण व स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत OBC मध्ये असलेल्या 350 प्रमुख व तत्सम जातीसह एकूण 680 जातींच्या प्रवर्गात भाग घेता येईल. *त्यात गुणवत्तेवर आधारित प्रवेश प्रक्रिया व निवड प्रक्रिया असते.*

*जात प्रमाणपत्र व जात पडताळणी हा विषय अत्यंत महत्त्वाचा आहे.*

*ज्यांच्या जात प्रमाणपत्रावर पूर्वीही मराठा व आजही मराठा आहे. त्यांच्यासाठी स्वतंत्र मराठा आरक्षणाचा लढा जिंकेपर्यंत EWS आरक्षणाचा हा ही पर्याय आहे.*

*EWS आरक्षणात देखील त्यात असलेल्या बिगर मागास घटकातील एकूण जातींच्या आरक्षणात गुणवत्तेवर आधारित प्रवेश प्रक्रिया व निवड प्रक्रिया असते.*
*आरक्षण आणि सवलत या वेगळ्या आहेत.*
*OBC EWS या दोन्ही घटकांतील रु ८ लाखाच्या आत उत्पन्न असलेल्यांना उच्च शिक्षणासाठी फीची आर्थिक सवलत जवळपास समान आहे.*

मराठा समाजातील तरुणांना सद्यस्थितीत पुराव्यांअभावी कुणबी दाखले मिळण्यात व पुढे Validity साठी अडचणी येत असतील तर त्यांनी EWS या आर्थिक निकषांवर आधारित प्रवर्गातून आरक्षणाचा लाभ घ्यावा, असं आवाहन अखिल भारतीय मराठा महासंघाच्या वतीने केलंय.

कोणतेही जात प्रमाणपत्र काढण्याअगोदर हा #व्हिडीओ संपूर्ण पाहावा ..

*तसेच संपूर्ण विचार करुन योग्य व तज्ञ व्यक्तीकडून माहिती घेऊन शैक्षणिक प्रवेश व नोकरीतील आरक्षणात कोणत्या घटकाला किती जागा व कटऑफ चा विचार करावा.. मग त्याप्रमाणे प्रमाणपत्र काढावे*:- राजेंद्र कोंढरे अध्यक्ष अखिल भारतीय मराठा महासंघ

#News18Lokmat #marathareservation #OBC #OBCReservation #marathaarakshan #manojjarangepatil #kunbicertificate #maharashtragovernment #marathareservation #eknathshinde #devendrafadanvis #marathareservationvoilens
#rajendrakondhare
#kondharespeak

https://fb.openinapp.co/vnz9k