अखिल भारतीय मराठा महासंघ
सह्याद्रीची डोंगररांग आणि कोकणातील निसर्ग सौंदर्याने नटलेल्या शेतजमिनी ह्या स्थानिक भुमीपुत्र शेतक-यांची पिढयान पिढयाची परंपरा आहे. ती न विकता त्याठिकाणी तिचे व्यावसायिक संधीमध्ये रुपांतर करुन प्रगती करा.