अखिल भारतीय मराठा महासंघ​

मराठा महासंघ पुढचं पाऊल डॉक्‍युमेंटरी

ज्ञानाची आस
गुणवत्तेचा विकास
व्यावसायिकतेचा ध्यास या संकल्पनेवर आधारित मराठा समाजासाठी उपयुक्त अशा ‘’पुढचं पाऊल’’ या अभियानाची संकल्पना सांगणारी ही चित्रफीत पुढच पाऊल या पुस्तिकेच्या 33 हजार प्रतींचे राज्यभरात वितरण राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात पुस्तिका मिळण्यासाठी खालील वेबसाईटवर नोंदणी करा
marathamahasangh.org
मोबाईल 8873500500